पुढील-बातमी-पित्यावर-लागलेले-डाग-पुसण्यासाठी-काँग्रेससोबत-युती-कुमारस्वामी |Kumaraswamy Congressपुढील बातम� Hindi Latest News  

बड़ी खबरें

पुढील बातमी पित्यावर लागलेले डाग पुसण्यासाठी काँग्रेससोबत युती - कुमारस्वामी

पुढील बातमी पित्यावर लागलेले डाग पुसण्यासाठी काँग्रेससोबत युती - कुमारस्वामी

कर्नाटकमध्ये त्रिशंकु स्थिती तयार झाल्यानंतर सत्ता संघर्ष पाहायला मिळतो आहे काँग्रेससोबत हात मिळवणाऱ्या जेडीएसच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कुमारस्‍वामी यांनी म्हटलं की 'मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की मला काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांकडून ऑफर मिळाली होती पण 2004 आणि 2005 मध्ये भाजपसोबत युती केल्यामुळे माझे वडील एचडी देवेगौडा यांचं राजकीय कारकीर्दीवर डाग लागला होता आता देवाने तो डाग हटवण्यासाठी संधी दिली आहे यामुळे मी काँग्रेससोबत हात मिळवणी केली' देवेगौडा यांनी याआधीच म्हटलं होतं की कुमारस्‍वामीमुळे त्यांच्या 'सेक्‍युलर' प्रतिमेला धक्का बसला होता
zeenews.india.com
पूरी स्टोरी पढ़ें »

अन्य सम्बन्धित समाचार


©Copyright Indicus Netlabs 2018. Raftaar ® is a registered trademark of Indicus Netlabs Pvt. Ltd.