निपाहचा-सामना-करण्यासाठी-कस्तुरबा-रूग्णालयात-विशेष-वॉर्ड-सज्ज |Kasturba Hospital Nipah Virus Isolation Ward निपाहचा सामना करण्यासाठी कस्तुरबा रूग्णालयात Hindi Latest News  

बड़ी खबरें

निपाहचा सामना करण्यासाठी कस्तुरबा रूग्णालयात विशेष वॉर्ड सज्ज

निपाहचा सामना करण्यासाठी कस्तुरबा रूग्णालयात विशेष वॉर्ड सज्ज

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत संशयित रूग्णावर उपचार करण्यासाठी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये एक खास वॉर्ड राखीव ठेवण्यात आला आहे सोबतच प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांना दक्ष राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने पर्यटक विविध ठिकाणी फिरायला जातात अशात केरळला जाणारे किंवा तेथून परतणार्‍या पर्यटकांनी काळजी घेणं आवश्यक आहे 
zeenews.india.com
पूरी स्टोरी पढ़ें »

zeenews.india.com से अधिक समाचार


©Copyright Indicus Netlabs 2018. Raftaar ® is a registered trademark of Indicus Netlabs Pvt. Ltd.