पुढील-बातमी-जनधन-योजनेतील-६-कोटी-खाती-निष्क्रिय |Jandhan Yojana Pmjdy पुढील बातमी जनधन योजनेतील ६ कोटी खाती Hindi Latest News  

बड़ी खबरें

पुढील बातमी जनधन योजनेतील ६ कोटी खाती निष्क्रिय

पुढील बातमी जनधन योजनेतील ६ कोटी खाती निष्क्रिय

: देशातील एकूण ३१ कोटी रुपये जनधन खात्यांपैकी तब्बल २० टक्के खाती निष्क्रिय असल्याची माहिती केंद्र सरकारने दिलीये अर्थ राज्य मंत्री शिव प्रताप शुक्लाने राज्यसभेत लिखित उत्तर देताना ही माहिती दिली फेब्रुवारीपर्यंत उघडण्यात आलेल्या ३१२० कोटी जनधन खात्यांमध्ये सुमारे ७५ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले ज्यातील २५१८ कोटी खात्यांमध्ये देण्याघेण्याचे व्यवहार सुरु आहेत याचाच अर्थ प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत खोलण्यात आलेली ६ कोटीहून अधिक खाती निष्क्रिय आहेत 
zeenews.india.com
पूरी स्टोरी पढ़ें »


zeenews.india.com से अधिक समाचार