लंडनमध्ये उपचार घेणाऱ्या इरफान खानने शेअर केला फोटो
या कवितेत इरफान खानने देव आणि आयुष्य यावर भाष्य केलं आहे त्याने यामध्ये लिहिलं आहे की देव आपल्यासोबत अगदी शांतपणे चालत असतो आणि खूप लहान आवाजात तो आपल्याशी संवाद साधत असतो आपण त्याच्या सावलीत चालत असतो आपल्या आयुष्यात जे काही घडतं आहे ते घडू द्याव कारण कोणतीच भावना ही शेवटची नसते आपल्याजवळ एकच जागा आहे ज्याला आयुष्य म्हणतात इरफान खान विशाल भारद्वाज यांच्या आगामी सिनेमांत आपल्याला पाहायला मिळणार होता मात्र त्याचवेळी इरफान खानच्या आजाराबाबत माहिती मिळाली त्यामुळे उपचाराकरता इरफान तातडीने लंडनला निघून गेला
zeenews.india.com Mar 20, 2018, 11:51 IST
पूरी स्टोरी पढ़ें »