कडकनाथ-कोंबडा-कोणाचा-मध्य-प्रदेश-आणि-छत्तीसगड-यांच्यात-वाद |Black Chicken Chhattisgarh Madhya Pradesh Kadaknath कडकनाथ कोंबडा कोणाचा मध्य प्रदेश छत्तीसगड यांच्यात वाद Hindi Latest News  

बड़ी खबरें

कडकनाथ कोंबडा कोणाचा? मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात वाद

कडकनाथ कोंबडा कोणाचा? मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात वाद

मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या दोन राज्यामध्ये सध्या भलत्याच कारणावरून वाद निर्माण झाला आहे कोंबड्याची एक प्रजात असलेला कडकनाथ हा कोंबडा कोणाचा यावरून हा वाद सुरू आहे ईआय टॅग (भौगोलिक संकेतांक) टॅगसाठी दोन्ही राज्यांनी कडकनाथवर दावा सांगितला आहे एकमेकांचे शेजारी असलेल्या दोन्ही राज्यांनी काळ्या रंगाचे पंख असलेल्या या कोंबड्याचा 'जीआय टॅग' मिळविण्यासाठी चेन्नईतील भोगोलिक संकेतांक नोंदणी कार्यालयात निवेदन दिले आहे
zeenews.india.com
पूरी स्टोरी पढ़ें »

zeenews.india.com से अधिक समाचार


©Copyright Indicus Netlabs 2018. Raftaar ® is a registered trademark of Indicus Netlabs Pvt. Ltd.