बड़ी खबरें

पुढील बातमी धमाका! जिओ फीचर फोनचं बुकींग पुन्हा सुरु होणार!

पुढील बातमी धमाका! जिओ फीचर फोनचं बुकींग पुन्हा सुरु होणार!

चीनी स्मार्ट फोन कंपनी लेफोनने त्याचा नवा फोन लॉन्च केला आहे लेफोन डब्ल्यू 15 हा फोन भारतामध्येही उपलब्ध करण्यात आला आहे या स्मार्टफोनची किंमत ५४९९ रूपये आहे कंपनीनी केलेल्या दाव्यानुसार हा  फोनमध्ये २२ भाषांमध्ये काम करू शकणार आहेत  लेफोन फोन चार रंगांमध्ये उपलब्ध आहेत गुलाबी सोनेरी चंदेरी आणि लाल रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे या फोनमध्ये दोन सीम एकत्र काम करू शकतात  धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर हा फोन उपलब्ध होणार आहे 
zeenews.india.com
पूरी स्टोरी पढ़ें »

zeenews.india.com से अधिक समाचार


©Copyright Indicus Netlabs 2017. Raftaar ® is a registered trademark of Indicus Netlabs Pvt. Ltd.